Daily Horoscope
✕

मिशेल ओबामा यांचे डोनाल्ड ट्रम्पवर भयंकर हल्ला – म्हणाल्या आमच्या देशासाठी चुकीचे राष्ट्रपती आहेत

Updated: मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (11:30 IST)
 
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल बराक यांनी ट्रम्प प्रशासन बरखास्त करण्याचे आवाहन करताना म्हटले आहे की, "जेव्हा जेव्हा आम्ही काही नेतृत्व, स्थिरता किंवा आशेसाठी या व्हाईट हाउसकडे पाहतो तेव्हा त्याऐवजी आपल्याला अव्यवस्था, धर्मभेद आणि सहानुभूती नसणे असे दिसून येते."
 
वृत्तसंस्था एएफपीनुसार त्यांनी म्हटले, "खरे सांगायचे तर डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या देशाचे चुकीचे अध्यक्ष आहेत." सांगायचे म्हणजे अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे.
 
महत्त्वाचे म्हणजे लोकशाही पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेची सुरुवात ऑनलाईन सर्वधर्म प्रार्थना सभेत महाभारताचे वेद आणि श्लोक आणि शीख धर्माच्या अरदास यांनी केली. चिन्मय मिशनच्या अनुयायांनी टेक्सासमध्ये आणि व्हिस्कोमिन गुरुद्वाराशी संबंधित शीख समुदायाच्या नेत्याने अरदास केले.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

LIVE: पुढील ॲग्रोव्हिजनपूर्वी किमान ५,००० शेतकऱ्यांपर्यंत एआय तंत्रज्ञान पोहोचवण्याचे उद्दिष्ट

नागपूर येथे नितीन गडकरी यांनी पुढील वर्षापूर्वी ५,००० शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान देण्याचे लक्ष्य ठेवले

स्पेनच्या किनाऱ्याजवळ १०० स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या बोटीला अपघात! ८ मृतदेह सापडले

मुंबईच्या वरळी जेटीवर आधुनिक हेलिपॅड बांधले जाणार! बीएमसी स्थायी समितीची मंजुरी

भिवंडी रोड स्टेशनचा व्हिडिओ व्हायरल; तिकीट खिडकीवर कर्मचारी मोबाईलमध्ये मग्न !

पुढील लेख
Show comments