मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

प्रिया प्रकाशला विसरा, आता मटन वाली वर दुनिया फिदा

अलीकडेच सोशल मीडियावर मलयाली सिनेसृष्टीतील प्रिया प्रकाश वारियरने सर्वांची झोप उडवली होती. आता त्या प्रियाला विसरण्याची वेळ आली आहे कारण आता एक सुंदर मुलीने सर्वांचे मन मोहले आहेत. तैवानच्या एका मटन शॉपवर काम करणारी लिटिल पीच एक मॉडल आहे, आणि मटन शॉपवर हिचे काय काम? हे जाणून घेणेही मनोरंजक आहे.
 
मटन शॉपवरून काही दिवसापासून विक्री घटल्यामुळे मालक परेशान होता. विक्री वाढवण्यासाठी त्याने हा तोड काढला. या मॉडलला हायर केल्यापासून आता शॉपवर खूप गर्दी असते. लिटिल पीचमुळे कस्टमर्स वाढले असून काही तर केवळ मॉडलला बघण्यासाठी तेथून मटन खरेदी करतात.
 
तैवानच्या या मटन गर्ल ला सोशल मीडियावर खूप लोकं फॉलो करत आहे. आणि आता हिचे नखरे तैवानपर्यंतच सीमित नसून पूर्ण दुनियेत ती इंटरनेट सेंसेशन झाली आहे.