Dharma Sangrah
✕

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा

Updated: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (10:17 IST)
 
मानवाच्या अंतर्गत जीववैज्ञानिक चक्रासंबंधी (इंटरनल  बायलॉजिकल क्लॉक) या तीन शास्त्रज्ञांनी महत्वाचं संशोधन केलं असल्यानं त्यांची नोबेलसाठी निवड करण्यात आली आहे.
 
इंटरनल बायलॉजिकल क्लॉकला सर्केडियन रिदम या नावानंही ओळखलं जातं. ग्रह ज्याप्रमाणे दुसऱ्या ग्रहाभोवती परिक्रमा पूर्ण करतं त्याप्रमाणे सजीवांचं देखील चक्र सुरु असतं. यालाच इंटरनल  बायलॉजिकल क्लॉक असं म्हणतात. या क्रियेमुळेच जास्तीत जास्त लोकांमध्ये जागरण आणि झोप ही प्रकिया सुरु असते. नोबेल समितीनं याबाबत माहिती देताना स्पष्ट केलं की, ‘हॉल, रॉसबॅश आणि यंग यांनी बायलॉजिकल क्लॉक आणि त्याची अंतर्गत कार्यप्रणाली याबाबत अगदी महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे.’

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments