गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

मुलाकडून कोंबडीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामधील हफीजाबाद येथे कोंबडीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका मुलाला अटक करण्यात आलेय. एका १४ वर्षीय मुलाने कोंबडीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय.
 
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ नोव्हेंबरला जलालपूर भट्टीजवळ घडली. कोंबडीच्या मालकाने या १४ वर्षीय युवकाविरुद्ध पोलिसात तक्रार केली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या मुलाने घरातील कोंबडी पळवून नेली आणि कोंबडीवर अत्याचार केल्याचा आरोप कोंबडी मालकाने दिलेल्या तक्रारीत केला आहे.