संशोधनातून समोर आलेल्या अहवालामध्ये गंभीर अपघातामध्ये ओ पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये अपघातानंतर अपंगत्व येण्याची किंवा मृत्यूची शक्यता दाट असते. यामध्ये इतर रक्तगटाच्या रूग्णांच्या तुलनेत ओ रक्तगटातील रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण 28 % अधिक आहे. अपघातानंतर मृत्यू होण्यामागे अति रक्तस्त्राव होणं हे एक महत्त्वाचं कारण मानल जातं. इतर रक्तगटाच्या तुलनेत ओ रक्तगटाच्या रूग्णांमध्ये ब्ल्ड क्लॉटिंग घटक कमी असतात.