शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मार्च 2017 (12:59 IST)

IPL10: दिल्ली डेअरडेव्हिल्सला धक्का; जेपी ड्युमिनीची माघार

Indian Premier League
जेपी ड्युमिनी हा गेल्या दोन सीजनपासून दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळात आहे.
 
गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नेतृत्त्वही केलं होतं.
 
पण यंदा त्यानं वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली असल्याची माहिती दिल्ली डेअरडेव्हिल्सचे मुख्य कार्यकारी हेमंत दुआ यांनी दिली.