KKR vs KXIP: पंजाबच्या पराभवानंतर प्रिती झिंटाच्या ट्विटने फॅन्सचे मन जिंकले

Last Updated: गुरूवार, 28 मार्च 2019 (16:39 IST)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 12व्या सीझनमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब टीमला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 28 धावांनी पराभव मिळाली. या पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या को-ओनर प्रिती झिंटाच्या ट्विटने फॅन्सचे मन जिंकले आहे. सामन्यानंतर प्रिती झिंटाने कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयावर शाहरुख खानचे अभिनंदन केले.
या सामन्या दरम्यान प्रीटी झिंटा स्टेडियममध्ये दिसली नाही. सामना संपल्यानंतर तिने ट्विटरवर लिहिले, 'शाहरुख खानला अभिनंदन, केकेआरने चांगला खेळ दाखवला. हा एक मोठा स्कोर होता आणि आम्ही ध्येय साध्य करण्यासाठी आमच्या सर्वोत्तम प्रयत्न केला, पण हा आमचा दिवस नव्हता. पण उद्या नवीन दिवस असेल, आमचा पुढचा सामना मोहालीच्या होम ग्राउंडवर आहे.'कोलकाता नाईट रायडर्सने होम ग्राउंडवर प्रथम फलंदाजी करताना 218 धावा बनवल्या. उत्तरात किंग्ज इलेव्हन पंजाब संघ 20 ओवरमध्ये चार विकेटांवर फक्त 190 धावा बनवू शकली.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून पंचांच्या ...

आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून पंचांच्या संख्येत कपात
कोरोना महामारीमुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) ...

टी 20 स्पर्धा खेळवण्यात येणार, 500 प्रेक्षकांना सामन्याच्या ...

टी 20 स्पर्धा खेळवण्यात येणार, 500 प्रेक्षकांना सामन्याच्या ठिकाणी जाऊन क्रिकेट पाहण्याची परवानगी
जगभरात हैदोस घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे सुमारे दोन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले ...

बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे नेतृत्व?

बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे नेतृत्व?
वेस्ट इंडीजचा संघ वेळापत्रकात बदल केल्यानंतर जुलैमध्ये इंग्लंडच्या दौर्याइवर येणार आहे. ...

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान
भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्माची बीसीसीआयने या वर्षी खेलरत्न ...

हार्दिक पांड्याकडे Good News, लहान पाहुणा घरी येणार

हार्दिक पांड्याकडे Good News, लहान पाहुणा घरी येणार
टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्याने जानेवारीत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत ...