बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (11:37 IST)

अभिजित बोस बनले भारतात व्हाट्सएपचे प्रमुख, मेसेजिंग कंपनीने स्वीकारली भारत सरकारची मागणी

व्हाट्सएपने भारत सरकारच्या बर्‍याच मागणीतून एक महत्त्वपूर्ण मागणीला पूर्ण करत अभिजित बोस यांना स्थानीय (भारत) प्रमुख नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. व्हाट्सएपच्या विधानानुसार, बोस पुढच्या वर्षाच्या सुरुवातीत कंपनीशी जुळतील. ते कॅलिफोर्नियाहून बाहेर गुड़गांवमध्ये नवीन टीम बनवतील.  
 
कंपनीचे सीओओ (मुख्य परिचालन अधिकारी) मॅट इडेमा यांनी सांगितले की व्हाट्सएप भारतासाठी पूर्णपणे प्रतिबद्ध आहे. आम्ही असे उत्पाद तयार कण्यासाठी उत्साहित आहोत, जे लोकांना ऐक मेकनं संपर्क करण्यास मदतगार असून भारताची तीव्रगतीने वाढत असलेली डिजीटल अर्थव्यवस्थेला समर्थन देत असेल.