1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
  4. bsnl

BSNL कडून ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचे गिफ्ट

bsnl
भारत संचार निगम लिमिटेडने  नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचे गिफ्ट दिले आहे.  त्यासाठी ग्राहकांना १४९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन मासिक योजना १ जानेवारी २०१७ पासून देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत संचार निगम नवीन ऑफर देणारी जिओनंतर दुसरी कंपनी असणार आहे. नवीन टेरिफमुळे रिलायन्स जिओला टक्कर देण्यास मदत मिळणार आहे. 
पुढील लेख
एसबीआय, आयडीबीआय, युनियन बँकेकडून कर्जाच्या व्याजदरात कपात