Cheap Jio Data Plans रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड डेटा पॅक लॉन्च केले आहेत. Jio चे नवीन प्लान 19 आणि 29 रुपयांच्या किंमतीत आणले गेले आहेत. हा प्लॅन अशा युजर्सना लक्षात घेऊन आणण्यात आला आहे ज्यांना काही आपत्कालीन परिस्थितीत डेटाची आवश्यकता असेल. जिओला परवडणारी टेलिकॉम ऑपरेटर म्हणून स्थान मिळवायचे...