गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 11 फेब्रुवारी 2019 (14:02 IST)

Facebook चे LOL आता मुलांसाठी नाही होणार लाँच, जाणून घ्या काय आहे कारण

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आलोचने नंतर अता असा निर्णय घेतला आहे की तो नवीन एलओएल नाही बनवणार. एलओएल एप मुलांच्या माहितीसाठी पोस्ट आणि शेअर करण्याची सुविधा देण्यासाठी आणणार होता. कायद्याच्या विशेषज्ञांनी फेसबुकच्या एलओएलची मोठी निंदा केली होती. सांगायचे म्हणजे फेसबुकने मागच्या महिन्यात अशी माहिती दिली होती की तो kएलओएलl हबमध्ये परीक्षण करत आहे.
 
म्हणून होत आहे विरोध
जग भरातील मुलांचे मोबाईल वापर करण्याचा वेळ (स्क्रीन टाइम) कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे जेव्हा की फेसबुकने घेतलेल्या या निर्णयामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढेल. मुलांसाठी वेगळा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणे योग्य नाही आहे.
 
मेसेंजर किड्सवर राहणार आहे दारोमदार
फेसबुक kएलओएलl एपच्या जागेवर kमेसेंजर किड्सl वर लक्ष्य केंद्रित करेल. ध्यान कंपनीने वर्ष 2017मध्ये 13 वर्षांहून लहान मुलांसाठी kमेसेंजर किड्सl सुरू केले होते. हे पेरेंटल कंट्रोलसोबत येतो, ज्याच्या मदतीने आई वडील केव्हा ही कॉन्टॅक्टला डिलीट करू शकतात. किड्स मेसेंजर एपमध्ये स्टिकर, जीआयएफ, फ्रेम आणि इमोजी सारखे फीचर उपस्थित आहे जे मुलांची रचनात्मक क्षमता वाढवतात.
 
यूथ टीमचे होईल दुसर्‍यांदा संरचना
फेसबुक दुसर्‍यांदा आपल्या टीमची संरचना करत आहे, ज्याला kयूथ टीमl च्या नावाने ओळखले जाते. यात 100पेक्षा जास्त कर्मचारी असतील. फेसबुक प्रवक्तेने सांगितले की यूथ टीम दुस्‍यांदा सर्वेश्रेष्ठ बिजनेसच्या प्राथमिकेतवर लक्ष्य देणार आहे आणि त्याच्या अनुसार फीचर तयार करण्यात येतील. ही माहिती एका इंग्रजी वेबसाइट सिनेटहून मिळाली आहे.
 
मागच्या महिन्यापासून सर्व्हे करत होता फेसबुक
सोशल मीडिया साईट्स फेसबुक मागच्या महिन्यापासून प्रति युवक 1,423 रुपये अमेरिकेत देत होता असे आढळून आले आहे. ही रक्कम देऊन फेसबुक रिसर्च एप डाउनलोड करण्यासाठी म्हणत होती. यानंतर कंपनी फोनमध्ये असलेला वैयक्तिक डाटा आपल्या गरजेप्रमाणे वापर करू शकते.