Daily Horoscope
✕

फेसबुक संदेश वाचता येणार नाही, झुकरबर्गचे वचन

Updated: शनिवार, 9 मार्च 2019 (18:08 IST)
 
झुकरबर्ग यांनी या प्रकाराची मेसेजिंग सेवा सुरू करण्याचे वचन दिले आहे जे पूर्णपणे इनक्रिप्टेड राहील. यात असे संरक्षण दिले जाईल की फेसबुक देखील वापरकर्त्यांचा संभाषण वाचण्यात सक्षम नसेल. तथापि, त्यांनी न्यूजफीड आणि ग्रुप आधारित सेवांमध्ये किंवा इन्स्टाग्रॅममध्ये कोणत्याही प्रकारच्या बदलाचे संकेत दिले नाही. 
 
झुकरबर्गने एका मुलाखतीत म्हटले की इतर सार्वजनिक सेवा बंद केल्या जातील, असे अगदी नाही आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कल्याणमधील रायता पुलावर कारची डिव्हायडरला धडक; तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्रात दूध प्रति लिटर ४ रुपयांनी महाग; दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ

LIVE: महाराष्ट्रात गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर ४ रुपयांची वाढ

LIVE: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? अजित पवारांचे नाव देण्याच्या चर्चेवर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण

पुढील लेख
Show comments