1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
  4. flipkart

फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफरमध्ये आयफोन 6 वर तब्बल 22,000 रु. ची सूट

फ्लिपकार्टने आजवरचे  सर्वात मोठं डिस्काउंट देत आयफोन 6 वर एक्सचेंज ऑफरमध्ये तब्बल 22,000 रु. ची सूट दिली आहे. त्यामुळे हा फोन अवघ्या 9,990 रुपयात  खरेदी करता येईल. तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केला अॅक्सिस बँकेच्या साह्यानं तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटशिवाय 5 टक्के आणखी सूट मिळणार आहे. जुना फोन बदलून तुम्ही सर्वाधिक 22,000 पर्यंत सूट मिळवू शकतात. पण फोनच्या मॉडेलवर याचं डिस्काउंट निश्चित केले  जाणार आहे.
पुढील लेख
उज्ज्वला योजनेचे सर्वाधिक गॅस कनेक्शन देण्यात उत्तर प्रदेश अव्वल