बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (10:38 IST)

वस्तू, सेवा खराब काळजी नसावी ग्राहकांसाठी सरकारी तक्रारीसाठी एक नवीन अॅप लाँच

तुम्ही नुकतेच एखादी वस्तू विकत घेतली आहे, ती खराब असेल, तसेच दुकानदार ती वस्तू परत घेण्यास नकार देत असेल, तर बिलकुल घाबरू नका. केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ग्राहकांच्या तक्रारीसाठी एक नवीन अॅप लाँच (Consumer complaints app launch) केले आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही दुकानदार तसेच इतर काही वस्तू घेतल्यास ती खराब निघाली तर तुम्ही त्या कंपनीविरोधात तक्रार  करु शकता.
 
केंद्र सरकारने ग्राहकांसाठी अॅपल लाँच (Consumer complaints app launch) केले असून, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन झाले आहे. अॅपमध्ये तुम्ही तक्रार दाखले केली तर पुढील 60 दिवसांच्या आत तुमच्या तक्राराची निवारण याद्वारे केले जाईल