1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
  4. group voice and video calls on WhatsApp

लवकरच व्हॉट्स अॅप वरून ग्रूप व्हिडिओ कॉलिंग शक्य

लवकरच व्हॉट्स अॅप  ग्रूप व्हिडिओ कॉलिंग हे फिचर युजर्सच्या सुविधेसाठी लॉन्च  करणारआहे. त्याचं काम अंतिम टप्प्यात आल आहे.  सध्या ग्रूप व्हिडिओ कॉलिंग फिचरची चाचणी सुरू आहे. सुरूवातीला हे फिचर अॅनरॉईड फोनवर उपलब्ध होणार असल्याची माहिती बीटा इन्फोने दिली आहे. मात्र नक्की कधीपर्यंत हे फिचर युजर्ससाठी उपलब्ध होईल, हे अजूनही स्पष्ट केलेले नाही. पण या फिचरच्या माध्यमातून चारजण एकत्र बोलू शकतील.
 
गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगचं फिचर सुरू केलं होतं. तेव्हापासूनच ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची मागणी होत होती. आता या व्हिडिओ कॉलिंगचं फिचरमध्ये Add Personचा पर्याय देण्यात आला आहे. 
पुढील लेख
यापुढे कार्टून चॅनलवर जंक फूडची जाहिरात नाही