Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुरक्षित नेट सर्फिंगसाठी घ्या 'हर हर महादेव' ची मदत

Updated: गुरूवार, 16 नोव्हेंबर 2017 (16:10 IST)

वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातील इन्‍स्‍टिट्युट ऑफ मेडीकल सायन्‍स  (IMS-BHU) विभागातील न्यूरॉलॉजिस्टनी या अॅप निर्मिती केली आहे. हे अॅप इंटरनेटवरील पॉर्न साईट, अनावश्यक मजकूर यांच्यावर नियंत्रण ठेवणार आहे.  अॅप एकदा डाऊनलोड केल्यानंतर अनावश्यक साईट ओपन करताना ते अलर्ट करेल. अयोग्य साईट ओपन होत असल्यास आपोआप आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावर भजन चालू होईल. 

हे अॅप वेबसाईट ब्लॉकर आणि इंटरनेट फिल्टरींगची सेवा देणार आहे. त्यामुळे युझर्स सुरक्षित नेट सर्फिंग करू शकतील. तसेच पॉर्न साईट आणि आक्षेपार्ह साईट ओपन होण्याची भीती असणार नाही, असे न्यूरॉलॉजिस्ट विभागाचे डॉ. विजयनाथ मिश्रा यांनी सांगितले. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: गणेशोत्सवापूर्वी कोकणला भेट म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुंबई-सावंतवाडी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

विरोध का? अभिजीत दीपके यांनी 'शाळा सुधारा' मोहिमेवरून भाजपवर निशाणा साधला

मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अभिनंदन वर्धमान यांनी हवाई दल सोडले, मेजर ऋषभ संब्याल यांचीही मुदतपूर्व निवृत्ती

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; इराणसोबतचे युद्ध जास्त काळ टिकणार नाही

पुढील लेख
Show comments