बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

रुबी रत्नामुळे मिळतं धन, यश आणि सन्मान

रुबी हे सूर्याचा एक सामर्थ्यवान रत्न आहे. नीलमप्रमाणेच याचा प्रभाव लगेच दिसू लागतो. रुबी कुरुन्दम समूहाचं रत्न आहे आणि एल्युमिनियम ऑक्साइड याचे तत्त्व आहे. सूर्य प्रमुख रूपाने अग्नी प्रधान ग्रह आहे. 
 
रुबी धन-संपत्ती, मान-सन्मान आणि यश प्रदान करतं. मोठ्या पदावर पोहचण्यासाठी रुबी घालायला हवं. सूर्यासाठी गुलाबी रंगाचं रुबी वापरणे सर्वश्रेष्ठ ठरतं.
 
रुबी सूर्य रत्न असून सूर्य ग्रहांचा राजा आहे म्हणून रुबी राजयोग मिळवून देतं. पूर्वी राजांच्या मुकुटात इतर रत्नांसह रूबीही असायचे. तरीही हे रत्न आपल्या कुंडलीनुसार धारण करणे श्रेष्ठ ठरेल.