testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

TikTok वर व्हायरल होण्यासाठी ट्रेनिंग, एका महिन्याची फी जाणून घ्या

tiktok
Last Updated: मंगळवार, 14 मे 2019 (16:51 IST)
बद्दल तर आपल्याला माहीतच असेलच. टिकटॉक अॅप भारतात फेसबुकसाठी समस्या निर्माण करत आहे. टिकटॉकवर काही दिवसांपूर्वीच भारतात प्रतिबंध लागल्यामुळे कंपनीला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला, सुमारे 2 आठवड्यांसाठी बंदी असल्यानंतर टिकटॉक Google Play Store आणि App Store वर परतलं आहे. टिकटॉकवर लहान-लहान व्हिडिओ बनवून लोक पैसे देखील कमवत आहे. आपण देखील टिक टॉकवर व्हायरल होऊ इच्छित असल्यास आपण त्यासाठी प्रशिक्षण देखील घेऊ शकता.
* टिक टॉकवर व्हायरलचे प्रशिक्षण कुठे मिळेल आणि त्याची फी किती?

एका अहवालानुसार चिनी लघु व्हिडिओ अॅप TikTok ने आपल्या कमाईचा पाठपुरावा करण्यासाठी भारतात ट्रेनिंग क्लासेस, वर्कशॉप आणि मेकअपची सुरुवात केली आहे. त्यात वापरकर्त्यांना इन्फ्लुएंसर बनणे आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे गुण शिकवले जातील. टिकटॉक च्या वर्कशॉपमध्ये सोशल मीडियावर त्वरित व्हिडिओ एडिट, व्हिडिओ तयार करणे आणि व्हायरल कसे करावे या बाबद सांगण्यात येईल. हे लोकांना सोशल मीडिया ट्रेंडबद्दल देखील माहिती देईल.

दिल्लीमध्ये TikTok साठी ट्रेनिंग क्लासेज सुरू देखील झाल्या आहे. साप्ताहिक क्लाससाठी आपल्याला एका महिन्यात 7000 रुपये शुल्क भरावे लागेल. यात TikTok इन्फ्लुएंसर प्रशिक्षण देतील. प्रत्येक सत्रात 10 विद्यार्थी असतील. "सेलिब्रिटी फेस" नावाची टीम क्लासेज चालवीत आहे. सेलिब्रिटी फेसच्या एका प्रतिनिधीप्रमाणे वर्गात आपल्याला थ्योरीसह प्रॅक्टिकल देखील शिकवले जाईल. प्रतिनिधी प्रमाणे टिकटॉकवर शेअर होणारे 90 टक्के व्हिडिओ व्हायरल होत नाही. क्लासमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना टिकटॉक स्टार्ससह पोर्टफोलिओ शूट करण्याची संधी मिळेल.

सेलेब्रिटी फेस नावाची ही कंपनी दिल्लीमध्ये स्थित आहे आणि आपल्या इन्फ्लुएंसरसह जयपूर, दिल्ली, भोपाळ, गुवाहाटी, कोलकाता आणि अहमदाबाद सारख्या शहरांत दिवसभर शूटिंग करत असतात. सुमारे 500 लोकांना शूटिंगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.

प्रत्यक्षात, सोशल मीडियाने प्रमोशनचा संपूर्ण मार्गच बदलला आहे. आता पूर्वी सारखे नसून मोठ्या-मोठ्या कंपन्या त्या लोकांना शोधत आहे ज्यांचे सोशल मिडियावर चांगले फॉलोअर्स आहेत. जर TikTok वर आपले चांगले फॉलोअर्स आहेत तर आपण एखाद्या कंपनीच्या उत्पादनास प्रमोशन करून पैसे कमावू शकता.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये अखेर करार झालाय
युनायटेंड किंग्डम आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रेक्झिटसंदर्भातला एक करार निश्चित झाला ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी
वणी (जि. यवतमाळ ) येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य ...

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे
ऑक्टोबर महिना संपत असून काही दिवस बाकी आहेत. उर्वरीत दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ...

विधानसभा निवडणूक: नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात ...

विधानसभा निवडणूक: नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्षाला नेमकी सुरुवात केव्हा झाली?
"नारायण राणे मातोश्रीच्या मिठाला जागले नाहीत. भाजपनं कणकवलीत इतर कुणालाही उमेदवारी दिली ...

उदयनराजेंनी केलं गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याचं समर्थन, ...

उदयनराजेंनी केलं गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याचं समर्थन, उलटसुलट चर्चा सुरू
"गडकिल्ले लग्नसमारंभासाठी भाडेतत्त्वावर देण्यात काही चुकीचे वाटत नाही. आपण मंदिरांमध्ये ...