बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (17:05 IST)

व्हॉट्सअॅपने एक भन्नाट फीचर वाचा काय ते

पूर्ण जगात आणि आपल्या देशात अनेकांना आता मोबाईल आणि त्यातील असेलेल्या व्हॉट्सअॅप शिवाय राहता येत नाही. तर दुसरीकडे व्हॉट्सअॅप आपले युजर टिकून रहावे म्हणून नियमित नवीन नवीन फिचर दाखल केले आहे.   या नव्या फीचरमध्ये  व्हॉट्सअॅप युजर्सना आता थेट ग्रुप व्हिडीओ , ऑडिओ कॉलिंग करणं शक्य केले आहे. यांमध्ये नव्या फीचरची चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये अँड्रॉईडच्या बिटा व्हर्जनवर तपासलं जात आहे.  फीचर मोबाईलवर लवकर  उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरवातील  फीचर लाँच होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी व्हॉट्सअॅप ने आपले लोकेशन शेअर करू शकणारे फिचर आणेल होते. ज्यामुळे अनेकांना पत्ता सापडणे आणि अडचणीच्या काळात आपले लोकेशन देवून मदत सुद्धा मागता येणार आहे.