रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

बीएसएनएलनची धम्माल ऑफर: ४४४ रुपयांत प्रत्येक दिवशी ४ जीबी डाटा

बीएसएनएलनं प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी एक धम्माल ऑफर जाहीर केलीय.  या ऑफरमध्ये ग्राहकांना ४४४ रुपयांत प्रत्येक दिवशी ४ जीबी मोबाईल डाटा मिळणार आहे. ही सुविधा थ्रीजी वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. ही अनलिमिटेड डाटा ऑफर ९० दिवसांसाठी वैध असेल. म्हणजे तब्बल तीन महिन्यांसाठी तुम्हाला केवळ ४४४ रुपये भरावे लागणार आहेत. या ऑफरमध्ये ग्राहकांना १ जीबी थ्रीजी डाटा १ रुपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात कमी किंमतची आहे.