गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (17:09 IST)

हे बेचाळीस अॅप करतील घात, आपले सैनिक सुद्धा वापरात नाहीत

तुमच्या मोबिलमध्ये एकूण बेचाळीस असे  अॅप आहेत की तुमची पूर्ण महिती गोळा करत असून आपल्या शत्रू राष्ट्रांना देत आहेत. यामील हे सर्व अॅप वापरावर सैनिकांना सुद्धा बंदी घातली गेली असून तुम्ही वापरात असाल तर त्वरित ती काढून टाका,आपल्या लष्कराने याबाबतीत मोठे संशोधन केले असून हे सर्व अॅप वापरावर सैनिकांना पूर्ण बंदी केली आहे. यामध्ये अॅपच्या सहय्याने चीन आपल्या देशातील माहिती गोळा करत असून त्याचा दूरपयोग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हे सर्व अॅप काढून टाकणे गरजेचे आहेत. गुगलने या आगोदर अश्या अनेक संशयी अॅपला त्यांचा प्ले स्टोर मधून काढून टाकले आहेत. वाचा कोणते आहेत हे अॅप हे वृत्त इंग्रजी दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं  प्रसिद्ध केल आहे.
डियु रेकॉर्डर
डियु क्लिनर
डियु बॅटरी सेव्हर
डियु प्रायव्हसी
३६० सिक्युरीटी
एमआय कम्युनिटी
एमआय स्टोअर
एमआय व्हिडिओ कॉल
व्हॉल्ट हाईड
कॅशे क्लिअर
क्लिन मास्टर
वंडर कॅमेरा
फोटो वंडर
बैदु ट्रान्सलेट
बैदु मॅप
इएस फाइल एक्सप्लोरर
QQ न्यूज फिड
QQ प्लेअर
QQ मेल
QQ म्यूजिक
QQ इंटरनॅशनल
QQ सिक्युरिटी सेंटर
QQ लाँचर
वी सिंक
मेल मास्टर
सेल्फी सीटी
ट्रू कॉलर,
यूसी ब्राऊजर
शेयर-इट,
व्ही चॅट
व्हिबो
युसी न्यूज
ब्युटी प्लस
ब्युटी क्रॉप
न्यूज डॉग
व्हिवा व्हिडिओ 
QU व्हिडिओ
पॅरालल स्पेस
APUS ब्राऊजर
सीएम ब्राऊजर
व्हायरस क्लिनर
यु कॅम मेकअप