मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (12:49 IST)

Reliance Jio चे बेस्ट प्रीपेड प्लान, मिळेल 168GB डेटा

रिलायन्स जिओ लोकांच्या जीवनातील एक भाग झाला असून जिओ देखील यूजर्ससाठी श्रेष्ठ प्लान देण्याच्या प्रयत्नात असते. जिओच्या काही प्लानबद्दल जाणून घ्या जे यूजर्ससाठी फायद्याचे आहे.
 
249 रुपयांचा प्लान
दररोज 2 GB डेटा
100 फ्री SMS 
28 दिवसांची वैधता 
जिओ नेटवर्क्ससाठी अनिलिमिटेड कॉलिंग 
अन्य नेटवर्क्ससाठी 1000 मिनिटे 
जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन
 
444 रुपयांचा प्लान
112 GB (दररोज 2GB डेटा)
100 फ्री SMS 
56 दिवसांची वैधता
जिओ नेटवर्क्ससाठी अनिलिमिटेड कॉलिंग 
अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसांठी 2000 मिनिट्स
जिओ अॅप्सच्या कॉम्पिमेंट्री सब्सक्रिप्शनसह
 
599 रुपयांचा प्लान
168 GB (दररोज 2GB डेटा)
100 फ्री SMS 
84 दिवसांची वैधता
जिओ नंबर्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग
अन्य नेटवर्कसाठी 3000 मिनिट्स 
जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन