suvichar

तुलसी गबार्ड यांनी गुगलला 5 कोटी डॉलर्सची नोटीस बजावली

मंगळवार, 30 जुलै 2019 (10:45 IST)

2020 च्या निवडणूक प्रचारादरम्यान अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणून तसेच सहा तासांसाठी त्यांचे प्रचाराचे अकाउंट बंद केल्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावर प्रचारावर परिणाम झाला असा आरोप करत अमेरिकेच्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या तुलसी गबार्ड यांनी गुगलला 5 कोटी डॉलर्सची नोटीस बजावली आहे.

38 वर्षाच्या तुलसी गबार्ड या डोनाल्ड ट्रम्प विरोधात 2020ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या प्रचार करत आहेत. 27 आणि 28 जूनदरम्यान सहा तासांसाठी त्यांचे प्रचाराचे अकाऊंट बंद करण्यात आले होते. यामुळे जाहिराती मिळवण्यास आणि मतदात्यांपर्यंत पोहोचण्यास गबार्ड यांना अडचण आली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक लढवणाऱ्या गबार्ड या पहिल्या हिंदू उमेदवार आहेत.
 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, नवीनतम दर तपासा

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदारांवर झालेल्या हल्ल्यांमुळे शिवसेना यूबीटीचा भाजपवर हल्लाबोल, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

International Sex Workers Day 2026 २ जूनला आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर्स डे का साजरा केला जातो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

LIVE: लाडकी बहीण योजना बंद होणार! केवायसी प्रक्रिया हे केवळ निमित्त-रोहित पवार

पुढील वर्षभरात आणखी ५० ते ६० लाख 'लाडक्या बहिणी' योजनेतून बाहेर पडणार? जयंत पाटलांचा खळबळजनक दावा

पुढील लेख
Show comments