Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वॉट्सऐप यूजर्ससाठी वाजली 'धोक्याची घंटी', कंपनीने लगेचच एप अपडेट करायला सांगितले

Updated: मंगळवार, 14 मे 2019 (15:42 IST)
 
वॉट्सऐपने आपल्या सर्व युजर्सला लगेचच एप अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. सिक्यॉरिटी रिसर्चर्स आणि वॉट्सऐपकडून देखील कन्फर्म करण्यात आले आहे की हे स्पायवेअर इस्रायलच्या सीक्रेटिव एनएसओ ग्रुपने डेवलप केले आहे. द फाइनेंशल टाइम्सच्या एका रिर्पोटमध्ये सांगण्यात आले की हा एक बग होता जो वॉट्सऐपच्या ऑडियो कॉल फीचरमध्ये आला होता. वॉट्सऐपचे म्हणणे आहे की या गडबडीचा शोध लागताच याला मागच्या महिन्यातच फिक्स करण्यात आले होते, यूजर्सला फक्त त्यांचा फोन अपडेट ठेवायचा आहे.  
 
मेसेजिंग ऐप्सकडून सांगण्यात आले आहे की, 'आम्ही वॉट्सऐप यूजर्सकडून ऐपचे लेटेस्ट वर्जनला डाउनलोड कण्याची अपील करत आहोत. तसेच यूजर्सला त्याचा स्मार्टफोन आणि त्याचा ओएस देखील अपडेट ठेवायला पाहिजे. जरूरी आहे की फोनमध्ये असलेल्या डेटाची सुरक्षतेबद्दल यूजर्सने देखील जागृता दाखवायला पाहिजे आणि लवकरच ऐपला अपडेट करून घ्यायला पाहिजे.'  
 
सांगायचे म्हणजे, इस्रायलचे एनएसओ ग्रुप सरकारसाठी काम करते आणि वेग वेगळ्या पद्धतीने माहिती मिळवण्यासाठी प्रोग्रॅम बनवतो. वॉट्सऐपने आपल्या विधानात या ग्रुपचे नाव न घेता म्हटले, 'अटॅक एक प्राइवेट कंपनीशी निगडित होता, जो मोबाइल फोन ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये सरकारच्या समर्थनास स्पायवेअर टाकते.' तसेच, एनएसओ ग्रुपने या आरोपांना नाकारत म्हटले की एनएसओ कुठल्याही परिस्थितीत अशा यूजर्सला निशाणा नही बनवत आणि एखादा यूजर किंवा संगटनावर अशा अटॅकचे करण्याचे समर्थन तर बिलकुलच करत नाही.  

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

LIVE: मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये आढळलेल्या अस्वच्छ परिस्थितीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले

इंडियन रॉयल्स आणि पाकिस्तान पँथर्स संघ २ ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार

Maharashtra Zilla Parishad Elections महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणार!

PM मोदींच्या विरोधात मॉर्फ केलेल्या पोस्टविरोधात मोठी कारवाई! अनेक सोशल मीडिया अकाउंट्सविरोधात एफआयआर दाखल

'लाडकी बहीण' योजनेची अंतिम यादी जाहीर; e-KYC मुळे ६६ लाख अर्जदार अपात्र, आता १.६६ कोटी महिलांनाच मिळणार दरमहा १५०० रुपये

पुढील लेख
Show comments