शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...? गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार.. आणि ड्रायवर जर झोपला....तर सर्वांचच तिकीट निघेल.