गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By

जन्माष्टमीला करा समस्येचे समाधान, जाणून घ्या 9 मंत्र

अनेक प्रकारच्या समस्यांच्या समाधानासाठी जन्माष्टमी अत्यंत उपयुक्त दिवस आहे. यादिवशी सोपे उपाय करून आपण सुखी होऊ शकतात. 


 
दारिद्रय मिटविण्यासाठी
'श्री हरये नम:' 
या मंत्राचा जप करावा आणि कृष्णाची पूजा करून पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.

सुख-शांतीसाठी- 
'ॐ नमो भगवते वासुदेवाय' 

 
हे जपून कृष्णाला पंचामृताने अभिषेक करावा आणि सुकामेव्याचा नैवेद्य दाखवावा.

आपत्ती टाळण्यासाठी- 
'श्रीकृष्ण शरणं मम्'


शांती आणि मोक्ष प्राप्तीसाठी- 
'ॐ क्लीं हृषिकेशाय नम:'


लग्नासाठी- 
'श्री गोपीजन वल्लभाय स्वाहा' 

 
या मंत्राचा जप करून राधाकृष्णाची उपासना करावी.

घरात सुख-शांती आणि समृद्धीसाठी- 
'ॐ नमो भगवते रुक्मिणी वल्लभाय स्वाहा' 

संतान प्राप्तीसाठी-
 'ॐ देवकीसुत गोविन्द वासुदेव जगत्पते।
देहि में तनयं कृष्ण त्वामहं शरणं गत:।।' 

दररोज एक माळ जपा.

धन-संपत्तीसाठी- 
'ॐ श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नम:'

शत्रूपासून बचावासाठी-
'ॐ उग्र वीरं महाविष्णुं ज्वलंतं सर्वतोमुखम्।
नृ‍सिंह भीषणं भद्रं, मृत्युं-मृत्युं नमाम्यहम्।।' 

 
या मंत्रांचा जप करण्यापूर्वी पूजन विधीत तुळशीचे पान देवाला वाहावे आणि श्वेत वस्त्र परिधान करून पूर्वाभिमुख होऊन जप करावा.