सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

श्रावणात महादेवासह जपावे कृष्णाचे हे 3 सोपे मंत्र, संकटापासून मुक्ती मिळेल

श्रावणात महादेवाची आराधना करण्याचे विशेष महत्त्व आहे. यासह श्रावणात श्रीकृष्णाची आराधना शुभ फल देते. श्रावणात रोज या सोप्या मंत्राची एक माळ जपल्याने आपल्यावर देवाची कृपा राहील.
 
कृष्ण मंत्र
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ॐ देवकीनन्दनाय नम:
ॐ परमात्मने नम:
 
शिव मंत्र
ॐ शिवाय नम:
ॐ महाकालाय नम:
ॐ अंगारेश्वराय नम:
 
यासह गायत्री मंत्राचा जप देखील करावे. तसेच श्रावण मासात महामृत्युंजय जप केल्याने शारीरिक, मानसिक व तांत्रिक समस्या तसेच कौटुंबिक समस्यांपासून सुटकारा मिळतो.