सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जून 2019 (17:51 IST)

मुंबईकर v/s पुणेकर

मुंबईकर : आमच्याकडे समुद्र आहे.
पुणेकर : काय उपयोग...
 
समुद्रमंथन केलं तरी बाकरवड्या मिळणारेत का?