नाशिकमध्ये डी. एड.ची परीक्षा देणाऱ्या पत्नीला शिक्षक पतीने कॉप्यांचा पुरवठा केला आहे. शहरातील गंगापूर रोडवरील मविप्र संस्थेच्या महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात बिल्डिंग कंडक्टर यांनी कारवाई शिक्षकाला रंगेहात पकडले आहे. जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने डी. एड.च्या परीक्षा सुरू आहेत. त्याचे केंद्र महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात असल्याने, शुक्रवारी येथील...