शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (18:02 IST)

तिघी फक्त गप्पाच करतील

शिक्षक वर्गात मुलांना प्रश्न विचारत होते 
शिक्षक -मुलांनो सांगा,एक बाई एका तासात,
 50 पोळ्या बनवते ,तर 3 बायका एका तासात
किती पोळ्या बनवतील ? 
बंडू- एक पण नाही , 
शिक्षक -का रे असं का? 
बंडू- कारण,तिघी फक्त गप्पाच करतील.