शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

वजन

हास्य कट्ट्यातील मुलांचे ‍विनोद
सुरेश- मी माझ्या मुलाला तीन किलो सफरचंद आणायला सांगितली होती. पण तू त्याला मुलगा समजून दोनच किलो दिली ?
फळवाला- साहेब, मी तर तीनच किलो दिले होते, जरा तुम्हीच आपल्या मुलाचे वजन करून बघा.