बारामती लोकसभा निवडणूक 2019

baramati
मुख्य लढत : (भाजप) विरुद्ध सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
कांचन यांचे पती राहुल कुल हे याच मतदारसंघातील दौंडचे आमदार आहेत. कांचन यांच्या सासूबाई आणि सासरेदेखील आमदार होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या त्या जवळच्या नातेवाईक आहेत. खडकवासलाचे
आमदार भीमराव तापकीर आणि शिवसेनेचे विजय शिवतारे (राज्यमंत्री) यांनी आपली ताकद कुल यांच्या पाठीशी उभी केली आहे. सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे या भागातील मोठे नेते हर्षवर्धन पाटील, भोरचे काँग्रेस आमदार संग्राम अनंतराव थोपटे हेही सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे आहेत.सुप्रिया यांचे बंधू अजित पवार बारामतीचे आमदार आहेत.
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, महाजन ...

तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, महाजन यांचा खडसेंना टोला
भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार ...

नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक
राज्यात शुक्रवारी देखील नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक ...

तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील ७५ लोक वाचले, मोठी ...

तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील ७५ लोक वाचले, मोठी जीवितहानी टळली
मुंबईतील कल्याण डोंबिवलीमधील कोपर भागात एका तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील ७५ लोक ...

तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात 6 जण ठार, 202 जखमी

तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात 6 जण ठार, 202 जखमी
जगभरात कोरोनाचं संकट सुरु असताना तुर्की आणि ग्रीस हे दोन देश (30 ऑक्टोबर) भूकंपाने हादरले ...

मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही

मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही
कोणत्याही परिस्थितीत मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही. वेळ ...