शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

[$--lok#2019#state#andhra_pradesh--$]
आंध्रप्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहे. वर्तमानात सर्वात जास्त 15 जागा राज्यात सत्ताधारी तेलगू देशम पक्षाचे आहे. मागच्या निवडणुकीत भाजप आणि टीडीपीने मिळून निवडणुकीत भाग घेतला होता. यंदा दोघेही वेग- वेगळे निवडणुक लढत आहे. भाजपजवळ येथे 3 जागा आहे, जेव्हाकी वायएसआर काँग्रेस जवळ 7 जागा आहे. यंदा प्रमुख लढत टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसमध्ये असेल.
[$--lok#2019#constituency#andhra_pradesh--$]