1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

[$--lok#2019#state#chhattisgarh--$]
छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 11 जागा आहे. लोकसभा निवडणुक 2014मध्ये भाजपने राज्यात 10 जागांवर विजय मिळवले होते, जेव्हाकी काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळाले होते. यंदा भाजप आणि काँग्रेसने बरेच नवीन चेहरे मैदानात उतरवले आहेत. भाजपने वर्तमान खासदार रमेश बैस आणि अभिषेक सिंह यांना तिकिट दिले नाहीत. बसपाने राज्यात पाच उमेदवार आणले आहे. राज्यात यंदा काँग्रेसची सरकार आहे आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.

[$--lok#2019#constituency#chhattisgarh--$]