शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

पंजाब लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

[$--lok#2019#state#punjab--$]
पंजाबच्या 13 जागांसाठी लढत शिरोमणी अकाली दल-भाजप युती, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आहे. मागच्या निवडणुकीत 6 जागा युतीला मिळाल्या होत्या, जेव्हाकी आम आदमी पक्षाला 4 जागा मिळाल्या होत्या. तीन जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. वर्तमानात येथे काँग्रेसची सरकार आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष येथे सर्व 13 जागांसाठी लढत आहे, जेव्हाकी अकाली दलाने 10 आणि भाजपने 3 जागांसाठी उमेदवारी दर्शवली आहे.
[$--lok#2019#constituency#punjab--$]