रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

[$--lok#2019#state#nct_of_delhi--$] 
दिल्लीच्या 7 लोकसभा जागेवर त्रिकोणीय लढत आहे. मागच्या निवडणुकीत भाजपने सर्व 7 जागांवर विजय मिळविला होता. यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपचे मनोज तिवारी, डॉ. हर्षवर्धन, क्रिकेटर गौतम गंभीर, हंसराज हंस, मीनाक्षी लेखी मैदानात उतरले आहे, तसेच काँग्रेसने वयोवृद्ध नेता शीला दीक्षित, अजय माकन, अरविन्दरसिंह लवली सारख्या मोठ्या लोकांना मैदानात आणले आहे. आम आदमी पक्षाने राघव चड्‍ढा, दिलीप पांडे आणि आतिशी यांच्यावर डाव मांडला आहे.
[$--lok#2019#constituency#nct_of_delhi--$]