शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

[$--lok#2019#state#rajasthan--$]
राजस्थानमध्ये 25 लोकसभाच्या जागा आहे आणि 2014च्या निवडणुकीत काँग्रेसचे येथे खाते देखील उघडले नव्हते. सामान्यरूपेण येथे लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होते आणि या वेळेस राज्यात काँग्रेसची सरकार आहे. येथे भाजपने एक जागा नवगठित पक्षाचे नेते हनुमान बेनीवालसाठी सोडली आहे.
 
राज्यात केंद्रीय मंत्री आणि ऑलिंपिक पदक विजेते राज्यवर्धनसिंह राठोड, राष्ट्रमंडळाची पदक विजेते कृष्णा पूनिया, वसुंधरा पुत्र दुष्यंतसिंह, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे सुपुत्र मानवेन्द्रसिंह (आता काँग्रेसमध्ये), मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत, केंद्रीय मंत्री गजेन्द्रसिंह शेखावत समेत बरेच मोठ्या लोकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.
[$--lok#2019#constituency#rajasthan--$]