1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
  4. Dindori lok sabha election result 2019

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019 live results Dindori lok sabha election result 2019

[$--lok#2019#state#maharashtra--$] 
मुख्य लढत : भारती पवार भाजपा विरुद्ध धनराज महाले राष्ट्रवादी कॉंग्रेस   
 
भारती पवार भाजपा विरुद्ध धनराज महाले (राष्ट्रवादी कॉंग्रेस)चे दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले निवडणूक लढवत आहेत. यामध्ये भारती पवार यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारले त्यामुळे त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ही लढाई चुरशीची असून यामध्ये तीनदा खासदार असलेले भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे तिकीट न मिळाले म्हणून नाराज आहे. त्यामुळे याचा फटका भारती पवार यांना बसणार आहे.
[$--lok#2019#constituency#maharashtra--$]
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.
पुढील लेख
नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019 live results