सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

गोवा लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

[$--lok#2019#state#goa--$]
गोव्यात उत्तर गोवा आणि गोवा दक्षिण नावाच्या 2 लोकसभा जागा आहे. मागच्या निवडणुकीत उत्तर गोवा जागेवर भाजपचे श्रीपाद येस्सो नाईक आणि गोवा दक्षिणमध्ये नरेंद्र केशव सवाईकर (भाजप) यांनी विजय मिळवला होता. यंदा देखील येथे मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. भाजपने एकदा परत आपल्या वर्तमान खासदारांवर भरवसा दाखवला आहे. काँग्रेसने गिरीश चोडनकर आणि फ्रांसिस्को सरदीन्हा यांना उमेदवारी दिली.
[$--lok#2019#constituency#goa--$]