बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

केरळ लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

[$--lok#2019#state#kerala--$]
केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेसला 8, सीपीआय (एम) 5, आययूएमएल 2, सीपीआय 1, आरएसपी 1, केरळ काँग्रेस (मणि) 1 आणि निर्दलीय 2 जागेवर विजयी ठरले होते. यंदा वायनाड जागेवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे उमेदवार असल्यामुळे यावर सर्वांची नजर टिकून आहे. तसेच तिरुवनंतपुरम जागेवर काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरूर निवडणुक लढत आहे. भाजपला देखील या वेळेस केरळमध्ये खाता उघडण्याची उमेद आहे. 
[$--lok#2019#constituency#kerala--$]