मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2019 (08:47 IST)

नागपूरमध्ये काँग्रेसकडून मतमोजणी थांबवण्याची मागणी

महाराष्ट्रात भाजपची आघाडी
 
नागपूरमध्ये ईव्हीएमवर आक्षेप
काँग्रेसकडून मतमोजणी थांबवण्याची मागणी
 
राज्यातील पहिला कल हाती; भाजप 22 जागांवर आघाडीवर, शिवसेना २ जागांवर, काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर...
 
कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक आघाडीवर 
 
नांदेडमधून काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण आघाडीवर
 
अहमदनगर: मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच भाजपकडून जल्लोषाची तयारी सुरू.