रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 23 मे 2019 (11:04 IST)

सोनिया गांधी रायबरेलीतून आघाडीवर

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेली लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या येथील उमेदवार सोनिया गांधी या 65498  मतांसह आघाडीवर असून त्यांच्यापाठोपाठ रायबरेलीचे भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंह 46063 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.