गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 23 मे 2019 (10:07 IST)

राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघात पिछाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 48 मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यंदाही बाजी मारणार की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप-सेनेला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर वंचित बहुजन आघाडीचा कोणाला आणि किती फटका बसणार हेही तितकेच महत्वाचे  ठरणार आहेत. काही तासांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल.