शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 30 जुलै 2018 (09:10 IST)

चक्क बिअर पिणारा उंट

A camel
सध्या सोशल मीडियावर एका उंटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या उंटाची खासीयत अशी की, तो चक्क बिअर पितो. तेही चक्क बिअरची बॉटलच तोंडाला लाऊन. एक-दोन घोटात बिअरची अवघी बॉटल पिऊन फस्त करणारा हा उंट सध्या सोशल मीडियात हिरो ठरतोय. आता पर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. browncardigan नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झालेला हा व्हिडिओ पाहणाऱ्याचे चांगलेच मनोरंजन करतो.