1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

काही खाद्य पदार्थ पावसाळ्यात खाणे टाळावे, जाणून घ्या

avoid food in monsoon
पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उघड्यावरचे पदार्थ खलल्याने जंतू संसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात काही पदार्थ खाणे टाळावे.