Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान झाल्याने कोणी बुद्धिमान होत नाही: शत्रुघ्न यांची मोदींवर टीका

Updated: शुक्रवार, 11 मे 2018 (10:38 IST)
 
शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला. त्यांनी ट्विट मध्ये मोदींना टॅग केले आणि म्हटले की पंतप्रधान पदावर असल्याने कोणी बुद्धिमान होत नसतं.
 
त्यांनी मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह दोघांना टॅग करत लिहिले की 'मला स्टार प्रचारक म्हणून आमंत्रित केले गेले नाही जसे बिहार, उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये केले गेले नाही, कारण सर्वांना माहीतच आहे. त्यांनी म्हटले की मी नम्रतापूर्वक एका जुना मित्राला, शुभचिंतक आणि पार्टी समर्थक या रूपात सल्ला देता की मर्यादा कधीही ओलांडली नाही पाहिजे. आम्ही खासगी व्हायला नको. मर्यादेचे पालन करत मुद्दे मांडायला हवे. पंतप्रधानांची मर्यादा आणि प्रतिष्ठा कायम ठेवली पाहिजे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: ठाण्यात लवकरच प्रीपेड ऑटो सेवा सुरू होणार

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ज्येष्ठ नेते शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले

अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उप-वर्गीकरणाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये एल्गार महा मोर्चा,हजारो आंदोलक रस्त्यावर

ठाण्यात लवकरच प्रीपेड ऑटो सेवा सुरू होणार

पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका तरुणीची सहकारी तरुणांनी केली फसवणूक, गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments