1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जुलै 2018 (13:35 IST)

पक्ष्यांची गायन स्पर्धा!

Birds singing competition
पक्ष्यांच्या गायन स्पर्धेबाबत कधी ऐकले आहे का? नसेल तर थायलंडच्या दक्षिण प्रांतामध्ये अशाच एका गायन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये पक्ष्यांना बांबूपासून तयार केलेल्या पिंजर्‍यामध्ये ठेवले जाते. त्यानंतर परीक्षक पक्ष्यांचा आवाज ऐकतात आणि त्यांना गुण देतात.