रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (13:47 IST)

विमानांत कपलचे अश्लील चाळे, व्हिडीओ व्हायरल!

सध्या सोशल मीडियावर लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात आणि ते व्हायरल करतात. लोक सार्वजनिक ठिकाणी लज्जास्पद कृत्ये करणे देखील चांगले मानतात. विमानातून अश्लील चाळे करणाऱ्या एका कपलचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यांना बघून इतर प्रवाशी अस्वस्थ झाले आहे. 
खरं तर अनेक देशांनी उड्डाणाशी संबंधित नियमांना कठोर केले आहे. तरीही अनेक प्रवाशी नियमांचं उल्लंघन करतात. विमान उड्डाण करण्याच्या पूर्वी प्रवाशांना अनेक सूचना दिल्या जातात.

प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत देखील सूचना त्यात दिल्या जातात. पण काही लोक नियमांना  धता  देतात. असेच काहीसे घडले आहे. एका प्रवाशी विमानात. या मध्ये एक जोडपे चक्क फ्लाईट मध्ये एकमेकांना चिटकून सीटवरझोपून अश्लील चाळे करत होते. त्यांना अशा अवस्थेत पाहून इतर प्रवाशी अस्वस्थ झाले. खरं तर फ्लाईटमध्ये अश्लील कृत्य करणे दंडनीय गुन्हा आहे. या साठी या जोडप्याला विमानातून बाहेर काढले जाऊ शकते. तसेच त्यांना भविष्यात विमानाने प्रवास करण्यावर बंदी 

हा व्हिडीओ कुठला आहे अद्याप कळू शकले नाही.हा व्हिडीओ एका प्रवाशाने शेअर केला आहे. हा व्हिडीओ हजारो वेळा बघितला आहे. या वर नेटकरी आपापली प्रतिक्रिया देत आहे.  
 
Edited by - Priya Dixit