1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2024 (14:23 IST)

कपड्याच्या दुकानात दुकानदार समोर कपडे बदलणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल!

rape
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही खळबळजंनक असतात. काही लोक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात आणि व्हायरल होतात. अशाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मध्ये एक मुलगी चक्क दुकानदारासमोर कपडे बदलत आहे.दुकानदार तिला पाहून थक्क होतो. अशा प्रकारे ती शॉर्ट्सचे ट्रायल घेते. आणि तेही दुकानदार समोर. 

प्रत्येक दुकानात एखाद चेंजिंग रूम असत.  पण इथे या मुलीने सर्व मर्यादा ओलांडल्या. ही मुलगी चक्क दुकानदारासमोरच कपड्याचे ट्रायल घेत आहे.हा व्हिडीओ सुद्धा मुलीनेच बनवला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील पालिका बाजार येथील एका कपड्याच्या दुकानातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 Edited by - Priya Dixit