रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (12:55 IST)

''पलट के आऊंगी'', अमृता यांचे भावनिक ट्विट

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने भावनिक ट्विट केले आहे. फडणवीस यांच्या पत्नीचे ट्विट तेव्हा समोर आले जेव्हा त्यांच्या पतीने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. 
 
या ट्विटमध्ये एक गझलच्या ओळी लिहितं अमृता यांनी लिहिले आहे की 
''पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर,
खिज़ां की ज़द में हूँ मौसम ज़रा बदलने दे! ''
 
अमृता यांनी हिंदी आणि इंग्रजीत ट्विट केले आहे. धन्यवाद महाराष्ट्र या आठवणींतल्या पाच वर्षांसाठी... आपण दिलेल्या प्रेमामुळे मला हे दिवस वारंवार आठवतील. मी आपल्या योग्यतेप्रमाणे आपलं भूमिका निभावण्याचा प्रयत्न केला, या दरम्यान सकारात्मक बदल हीच माझी एकमेव इच्छा होती.